28.8 C
Pune, India
Sunday, May 9, 2021
Home News

News

कोल्हापुरातील राजकारण्यांनो तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे..

कोल्हापूर | जिल्ह्यात गोकुळची निवडणुक आणि मतमोजणीची प्रक्रिया संपताच १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाने सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या रागाचा पारा मात्र वाढला असून कोल्हापूरकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राजकारणी...

अखेर पतंग काटला… गोकुळमध्ये सत्तांतर; महाडिकांच्या वर्चस्वाला धक्का

कोल्हापूर | संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ निकडणुकीत अखेर सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यात विरोधी आघाडीला यश आले आहे. विरोधकांनी महाडिकांची सत्ता उलथवली असून १७-४ अशा फरकाने विजय मिळवला आहे. सतेज पाटील आणि हसन...

कोल्हापूर : उद्यापासून जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोल्हापूर | जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी 10 वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र...

गोकुळ निवडणूक : विरोधी आघाडीचे सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातून अमर यशवंत पाटील (कोडोली) व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर...

रेमडेसिव्हिर : कोरोनाव्हायरस रुग्णांचे मृगजळ

रेमडेसिव्हिर: कोरोनाव्हायरस रुग्णांचे मृगजळ भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कोणता शब्द सगळ्यात जास्त सर्वांच्या तोंडी आहे तो म्हणजे रेमडेसिव्हिर. अमेरिकन बायोटेक कंपनी गिलियड सायन्सेस (वेक्लुरी या ब्रँड नावाने) आणि संसर्गजन्य रोगांच्या यूएस...