मुंबई | भारतीय टपाल विभाग, पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 & 5 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव – एजंट
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता –
- वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे – 400601
- सहाय्यक अधीक्षक डाकघर, अंबरनाथ उप-विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कल्याण आरएस पोस्ट ऑफिसचे वर, रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण (प) -421301
- मुलाखतीची तारीख – 4 & 5 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- सदर पदांकरीता मुलाखत 4 & 5 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
PDF जाहिरात | https://cutt.ly/jKuTfTD |
अधिकृत वेबसाईट | pli.indiapost.gov.in |