भंडारा | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW
  • पद संख्या – 51 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज शुल्क 
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
  • वयोमर्यादा –
    • MPW – 38 वर्षे
    • स्टाफ नर्स – 65 वर्षे
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/KJhXCbJ