Indian Army मध्ये विविध पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना देशसेवेची संधी
मुंबई | भारतीय सैन्यासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण कमांड हेडक्वार्टरमध्ये ग्रुप सी सिव्हिलियनच्या (Group C civilians at Southern Command Headquarters) भरतीसाठी सैन्याने जाहिरात प्रसिद्ध केली…