गोवा । विद्युत विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील लाइन हेल्पर पदांच्या एकूण २२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2022

पदाचे नाव – हेल्पर
पद संख्या – 225 जागा
नोकरीचे ठिकाण – गोवा
अधिक माहितीसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in