मुंबई | राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई येथे मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – मुख्य वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय सल्लागार
 • पद संख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS & PG in Clinical Field (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – sr.manager1@jeevandayee.gov.in
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.jeevandayee.gov.in 
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/IJXAOZ6
 1. सदर पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. 21 जून 2022 रोजी सायंकाळी 6.00 वा.पर्यंत राहील.
 3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.