Categories: Featured शिक्षण/करिअर

‘या’ खास कारणासाठी आदित्य ठाकरे यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र..!

मुंबई | ‘कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावरच्या प्रस्तावित परीक्षा घेऊ नये’, अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा’, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हणटले आहे.

Team Lokshahi News