पुणे | अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणे येथे “विधान सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – विधान सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – अण्णा साहेब मगर सहकारी बँक मर्यादित 680/4 ब , लादेवाडी, भोसरी, पुणे -411039
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2022
  •  अधिकृत वेबसाईट – amsbank.in 
PDF जाहिरातhttps://cutt.ly/1JdjOah