BMC

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत समुदाय संघटकपदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (BMC Recruitment 2022) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

 • पदाचे नाव – समुदाय संघटक
 • पद संख्या – 113 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduation/ BA Sociology (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022  
 • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
 • PDF जाहिरात – Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 57+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट
 • पद संख्या – 57+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता –
  • जाहिरात क्र. 1 ते 03 मधील पदांसाठी – एफ/ दक्षिण कार्यालय 3रा मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई – 400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49
  • जाहिरात क्र. 4 ते 10 मधील पदांसाठी – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
PDF जाहिरात -1 https://cutt.ly/LKTEFgL
PDF जाहिरात -2 https://cutt.ly/sKTEKOb
PDF जाहिरात -3 https://cutt.ly/rKTEXjb
PDF जाहिरात -4 https://cutt.ly/0KTEVPx
PDF जाहिरात -5 https://cutt.ly/NKTE0mZ
PDF जाहिरात -6 https://cutt.ly/BKTE4IE
PDF जाहिरात -7 https://cutt.ly/NKTE64f
PDF जाहिरात -8 https://cutt.ly/fKTRrkx
PDF जाहिरात -9 https://cutt.ly/DKTRaif
PDF जाहिरात -10 https://cutt.ly/BKTRz4G