मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.

 • परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021
 • पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
 • पद संख्या – 250 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 844/-
  • मागासवर्गीय- रु. 544/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2022  
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
PDF जाहिरात https://cutt.ly/WKeGFzV
ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3mXrwAb