राज्यातील पावसाधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरींद्वारे पाण्याची उपलब्धता केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढव होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी, जागतिक बॅंक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन पाणी साठवण निर्मिती या उपघटकाच्या अंतर्गत विहीर हा घटक वैयक्तिक लाभाच्या हक्कांमध्ये समाविष्ट केलेला आहे.
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेचा उद्देश –
या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष –
नवीन विहिरींसाठी योग्य / अयोग्य जागा ठरवण्याची मार्गदर्शक तत्त्वे –
नवीन विहिरी साठी योग्य जागा –
नवीन विहिरीसाठी अयोग्य जागा –
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी अर्थसहाय्य –
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीसाठवण संरचना निर्मिती या उपघटका अंतर्गत विहिर या घटकासाठी १००% अनुदान खालील प्रमाणे दोन टप्प्यात देण्यात येईल.