बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! 391 पदांकरिता नवीन भरती

मुंबई | बँक ऑफ बडोदा (BOB) येथे ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, आयटी विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 व 09 डिसेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, आयटी विशेषज्ञ अधिकारी
  • पद संख्या – 391 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 & 09 डिसेंबर 2021 
  • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3cr5S0T
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3cr5S0T