BMC

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 57+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार, फार्मासिस्ट
  • पद संख्या – 57+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –
    • जाहिरात क्र. 1 ते 03 मधील पदांसाठी – एफ/ दक्षिण कार्यालय 3रा मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई – 400012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49
    • जाहिरात क्र. 4 ते 10 मधील पदांसाठी – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून & 04 जुलै 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
PDF जाहिरात -1 https://cutt.ly/LKTEFgL
PDF जाहिरात -2 https://cutt.ly/sKTEKOb
PDF जाहिरात -3 https://cutt.ly/rKTEXjb
PDF जाहिरात -4 https://cutt.ly/0KTEVPx
PDF जाहिरात -5 https://cutt.ly/NKTE0mZ
PDF जाहिरात -6 https://cutt.ly/BKTE4IE
PDF जाहिरात -7 https://cutt.ly/NKTE64f
PDF जाहिरात -8 https://cutt.ly/fKTRrkx
PDF जाहिरात -9 https://cutt.ly/DKTRaif
PDF जाहिरात -10 https://cutt.ly/BKTRz4G