सीमा सुरक्षा दलात 254 पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

मुंबई | सीमा सुरक्षा दल येथे सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल
  • पद संख्या – 72 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात : https://bit.ly/3bF5ls1
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3buey60