Category: Career

महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित; त्वरित जाणून घ्या अपडेट

मुंबई | पोलीस भरती संदर्भात राज्य शासनाने नुकताच नवीन GR प्रकाशित केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे. क्रमांक – सेप्रनि-१८१८/प्र.क्र.३१३(भाग-२)/पोल-५अ.-महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा मुंबई अधि.२२) याच्या कलम…

१०वी पास उमेदवारांना भारतीय टपाल खात्यात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | भारतीय टपाल विभागात १०वी पास उमेदवारांना नोकरीची चांगली संधी प्राप्त झाली आहे. टपाल विभागाने कार ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि…

दादा भुसेंच्या What`s App ग्रुपवर त्यांच्याच समर्थकांनी त्यांनाच झापले!

मुंबई | कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या ग्रुपवर समर्थकांनी सगळ्या बंडखोरांची अक्षरशः चिरफाड केली. `आमदार घेऊन गेलेत, मतदार अजुनही शिवसेनेतच आहेत, हे विसरू नका` असा टोला खुद्द बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी त्यांच्याच…

कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ४९१ पदांसाठी भरती

मुंबई | कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (Employees State Insurance Corporation, ESIC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,…

किर्तनाची आवड आहे? ‘या’ विद्यापीठात सुरू झालाय ‘किर्तन डिप्लोमा कोर्स’, शिका शास्त्रशुध्द पध्दतीने किर्तन, असा करा अर्ज!

पुणे | किर्तनाची आवड असणाऱ्या विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी असून किर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता किर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेता येणार आहे. यासाठी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ…

Notice Period वर असताना नक्की काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

मुंबई | एका कंपनीतली नोकरी सोडून जातानाचा (Resign from Job) आणि नवीन ठिकाणी जॉईन (How to join new Job) करतानाचा काळ म्हणजे Notice Period. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड (Notice Period) ठेवते. नोकरीचा…

UPSC अंतर्गत रिक्त पदांची भरती; 14 जुलै पर्यंत करा अर्ज

मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.…

10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; BARC अंतर्गत नोकरी

मुंबई | भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई अंतर्गत लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31…

BMC

BMC Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत कोणत्याही शाखेतील पदवीधरांना नोकरीची संधी | 170 रिक्त पदांसाठी भरती

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत समुदाय संघटकपदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (BMC Recruitment 2022) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.…

राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फत

मुंबई | राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग…