Career

Career

Tech Mahindra मध्ये कोणत्याही ग्रॅज्युएट फ्रेशर्ससाठी कायमस्वरूपी Work From Home; 1000+ रिक्त जागा

मुंबई | टेक महिंद्राने फ्रेशर्स पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. Tech Mahindra ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत आहे. टेक महिंद्रा ही US $5.2 बिलियन कंपनी असून 90 देशांमध्ये 1,45,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. टेक महिंद्रा भरती 2022 साठी पात्रता निकष / शैक्षणिक […]

Read More
Career

12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Indian Air Force मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | भारतीय वायुसेना (IAF) ने वायुसेना रेकॉर्ड ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 21 मे पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 […]

Read More
Career

Oil India Limited अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | Oil India Limited ने LPG ऑपरेटर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार OIL ची अधिकृत वेबसाइट oil-india.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, LPG ऑपरेटर आणि इतर पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी 24 मे, 25 मे आणि 27 मे 2022 रोजी मुलाखत होणार […]

Read More
Career

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत 53 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत विधी निर्देशक पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. पदाचे नाव – विधी निर्देशक पद संख्या – 53 जागा शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF) वयोमर्यादा – 60 वर्षे अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण […]

Read More
Career

नाशिक जिल्ह्यातील तरूणांना नोकरी; SSC/ Graduation, BE, Diploma उमेदवारांना संधी, 225 पदे रिक्त

नाशिक | नाशिक येथे EPP प्रशिक्षणार्थी, लेखापाल, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी अभियंता करीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य, पंडित दिनदयाल उपाध्याय नाशिक ऑनलाइन रोजगार मेळावा – 2 (2022-23) चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 ते 26 मे 2022 आहे. मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय, नाशिक ऑनलाइन रोजगार मेळावा – 2 (2022-22) पदाचे नाव – EPP प्रशिक्षणार्थी, लेखापाल, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी अभियंता पदसंख्या – 223+ जागा शैक्षणिक पात्रता – SSC/ […]

Read More
Career

राज्यातील पदभरतीवरील निर्बंध उठले; 90 हजार पदांची मेगाभरती शक्य

मुंबई | सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार ते ९० हजार पदांची मेगाभरती होऊ शकते, अशी माहिती राज्याच्या वित्त […]

Read More
Career

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत 2065 विविध रिक्त पदांसाठी भरती; संधी चुकवू नका

मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कृषी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक शिक्षक, सहाय्यक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी इ. पदांच्या एकूण 2065 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. पदांचे नाव – नर्सिंग […]

Read More
Career

Indian Army मध्ये विविध पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना देशसेवेची संधी

मुंबई | भारतीय सैन्यासोबत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण कमांड हेडक्वार्टरमध्ये ग्रुप सी सिव्हिलियनच्या (Group C civilians at Southern Command Headquarters) भरतीसाठी सैन्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (Employment News) लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, आरोग्य निरीक्षक (Health inspector), न्हावी (barber) आणि चौकीदार (watchman) या पदांच्या एकूण 113 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून […]

Read More
Career

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये ITI आणि Diploma पास उमेदवारांसाठी भरती

मुंबई | भारत डायनॅमिक्स लिमिटेडनं ITI आणि डिप्लोमा पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 4 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.  रिक्त जागांचा तपशील – प्रकल्प व्यापार सहाय्यक : 28 पदं– प्रकल्प सहाय्यक : 24 […]

Read More
Career

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे रिक्त जागांसाठी भरती

नागपूर | वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (Vanamati) अंतर्गत संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2022 आहे. पदाचे नाव – संचालक तथा […]

Read More