मुंबई | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 118 जागा भरण्यात (Digital India Corporation Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Digital India Corporation Bharti 2024 या भरती अंतर्गत हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. दाचे नावपद संख्या हेड SeMT३१सल्लागार४७ वरिष्ठ सल्लागार४० पदाचे नाव शैक्षणिक पात्रताहेड SeMTB.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/…
Read More »केंद्र सरकारने कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नधान उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नधान्य निर्यात प्रोत्साहन योजना (APEDA) ही…
Read More »भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेयरी मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागाकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे. २०,०५० कोटी रुपयांच्या अंदाजे…
Read More »कोल्हापूर | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची…
Read More »