सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती : अर्ज करण्यासाठी मुदतवाढ व पदसंख्येत वाढ

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 30 डिसेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
 • पदसंख्या – 214 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduation/Post Graduation (Refer PDF)
 • अर्ज शुल्क  –
  • SC/ST प्रवर्गासाठी-  रु.175+GST
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 850+GST
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 डिसेंबर 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in

ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षा एक तासाची असेल.

 • ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 23 नोव्हेंबर 2021
 • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021
 • लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – 11 जानेवारी 2022 पासून
 • लेखी परीक्षेची तारीख (तात्पुरती) – 22 जानेवारी 2022
सुधारित PDF जाहिरातhttps://bit.ly/3p4xLmy 
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3qM7FWW 
✅  ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3wTksYz