नागपुर । केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – M.Sc
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर
अधिकृत वेबसाईट : www.cicr.org.in