भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल (BARC) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखती आयोजित

मुंबई | भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई (BARC Mumbai Bharti 2022) येथे “पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी डॉक्टर“ पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

  • पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर
  • पद संख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MS/MD/DNB degree or Diploma (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094
  • मुलाखतीची तारीख – 20 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in 
PDF जाहिरात https://bit.ly/33C5uLQ
अधिकृत वेबसाईट www.barc.gov.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)