उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक
  • पद संख्या – 46 जागा
  • शैक्षणिक पात्रता  – Graduate/HSC (Refer PDF)
  • वयोमर्यादा –45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021
  • अधिकृत वेबसाईट- www.goa.gov.in 
 PDF जाहिरातhttps://bit.ly/3cYkoxe
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3HWTYui