परभणी । जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. उमेदवाराचे वय 58 वर्षापेक्षा जास्त नसावे. या भरती करिता नोकरी ठिकाण परभणी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS
वयोमर्यादा – 58 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण – परभणी
मुलाखतीचा पत्ता – प्रशासन भवन, जिल्हा रुग्णालय परभणी
अधिकृत वेबसाईट – www.parbhani.gov.in