एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज व्यक्तिशः पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
  • पद संख्या – 74 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  M.Sc/ B.Ed/ BA/ MA/ D.Ed (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – व्यक्तिशः
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रकल्प कार्यालय अहेरी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021