Categories: नोकरी

या ठिकाणी आहेत नोकरीच्या संधी…

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती
 • १) नर्सिंग ऑफिसर : १०० जागा
 • शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव
 • वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
 • २) प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा
 • शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव
 • वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष
 • ३) लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा
 • शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव
 • वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५० वर्ष
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२०
 • अधिक माहितीसाठी : http://bit.ly/36QnVsS
 • ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/3a6SZa3
भारतीय स्टेट बँके मध्ये लिपीक पदाच्या ८३०८ जागा (महाराष्ट्र ८६५ जागा)
 • १) पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)
 • शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार
 • वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जानेवारी २०२०
 • अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37xX19i
 • ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8
मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा
 • १) पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
 • शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष , संबंधित आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी) मध्ये उत्तीर्ण
 • वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२० (०५:०० वाजेपर्यंत)
 • अधिक माहितीसाठी :http://bit.ly/2Snordq
 • ऑनलाईन अर्जासाठी :http://bit.ly/2Qfs3eZ

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank insurance Bank job Career Employment Employment news government job Insurance sector job news खाजगी नोकरी नोकरी रोजगार वार्ता शासकीय नोकरी सरकारी नोकरी