MPSC परिक्षांना मुदतवाढ; ‘या’ आहेत नवीन तारखा

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक सरकारी अभियोक्ता, गट -अ या संवर्गातील पदाच्या एकूण 547 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022  ऐवजी 29 जानेवारी 2022 करण्यात आली आहे.

 • पदाचे नाव – सहायक सरकारी अभियोक्ता
 • पद संख्या – 547 जागा
 • शैक्षणिक पात्रता –Possess a degree in Law (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 18 ते 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 जानेवारी 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
📑 PDF जाहिरात (Adv.001/ 2022)https://bit.ly/3t39tM2
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, जिल्हा शूल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शरीर विकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ, मनोविकृती चिकित्सक, नेत्र शूल्यचिकित्सक, बधिकरण तज्ञ, क्ष किरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (ENT), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) या संवर्गातील पदांच्या एकूण 482 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 करण्यात आली आहे.

 • पद संख्या – 482 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव (खुला) – रु. 719/-
  • मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – रु. 449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 & 3 जानेवारी 2022 (पदानुसार)
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2022 (पदानुसार)
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
📑 PDF जाहिरात (Adv.271/ 2021)https://bit.ly/3sO8jnu
📑 PDF जाहिरात (Adv.272/ 2021)https://bit.ly/3EHIojN
📑 PDF जाहिरात (Adv.273/ 2021)https://bit.ly/3HvqO4v
📑 PDF जाहिरात (Adv.274/ 2021)https://bit.ly/3HqOG9j
📑 PDF जाहिरात (Adv.275/ 2021)https://bit.ly/3zt6Vs5
📑 PDF जाहिरात (Adv.276/ 2021)https://bit.ly/3FMDWl4
📑 PDF जाहिरात (Adv.277/ 2021)https://bit.ly/32xhtdD
📑 PDF जाहिरात (Adv.278/ 2021)https://bit.ly/3sORRUk
📑 PDF जाहिरात (Adv.279/ 2021)https://bit.ly/3JtM506
📑 PDF जाहिरात (Adv.280/ 2021)https://bit.ly/3eHhBK0
📑 PDF जाहिरात (Adv.281/ 2021)https://bit.ly/3mP5peq
📑 PDF जाहिरात (Adv.282/ 2021)https://bit.ly/3mPiCEh
📑 PDF जाहिरात (Adv.283/ 2021)https://bit.ly/3zhTH0R
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरिक्षक (गट क) , दुय्यम निरिक्षक (गट क), तांत्रिक सहाय्यक (गट क) , कर सहाय्यक (गट क), लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) पदाच्या एकूण 900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 ऐवजी 15 जानेवारी 2022 करण्यात आली आहे.

 • पदाचे नाव – उद्योग निरिक्षक (गट क), दुय्यम निरिक्षक (गट क), तांत्रिक सहाय्यक (गट क) , कर सहाय्यक (गट क), लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)
 • पद संख्या – 900 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु 394/-
  • मागासवर्गीय- रु. 294/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 डिसेंबर 2021
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
📑 PDF जाहिरात (Adv.269/ 2021)https://bit.ly/3pesXeh
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या संवर्गातील पदाच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 करण्यात आली आहे.

 • पद संख्या – 63 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव (खुला) – रु. 394/-
  • मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – रु. 294/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2021
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
📑 PDF जाहिरात (Adv.270/ 2021)https://bit.ly/3H4b6Nm
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3mXrwAb

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)