Categories: Featured

अखेर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शासकीय जीआर आला..!

मुंबई।२८डिसेंबर। गेले अनेक दिवस चर्चा सुरू असलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अखेर ठाकरे सरकारच्या वतीने जीआर काढण्यात आला असून यामध्ये सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जमाफीचे निकष, कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी आवश्यक बाबी यासारख्या महत्वाच्या बाबींचा या जीआर मध्ये समावेश आहे. खालील लिंक वर क्लिक करून आपण हा जीआर डाऊनलोड करून पाहू शकता, आणि त्यानुसार आपण या निकषात बसता की नाही हे देखील पाहू शकता.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Farmer loan Waiver महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शासकीय जीआर शेतकरी कर्जमाफी