फ्रेशर्सना IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये नोकरीची संधी; आजच करा अर्ज

पुणे | नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) भरती (TCS jobs for Freshers) करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हचं (TCS Off Campus Drive 2021) आयोजन करणार आहे.

यामध्ये फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांनाही जॉबची संधी (TCS jobs for freshers) मिळणार आहे. 00-01+ वर्षांचा अनुभव असलेले B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc उमेदवार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी (TCS jobs for Engineers) करण्यास पात्र असणार आहेत. या TCS ऑफ-कॅम्पस हायरिंगमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना TCS डिजिटलच्या प्रगत ऑफर संधीसाठी पात्र होण्याची संधी मिळणार आहे.

Eligibility Criteria For TCS Off Campus Drive

 • 2020 आणि 2021 मध्ये B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
 • या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • TCS ऑफ कॅम्पस चाचण्या 8 नोव्हेंबरपासून तात्काळ सामील झालेल्यांना आमंत्रित करण्यासाठी सुरू झाल्या आहेत.
 • तुमच्या नोंदणीच्या तारखेनुसार तुमच्यासाठी टेस्ट घेण्यात येणार आहे.

How to Apply | TCS Jobs for Freshers

 • Log on to the TCS Next Step Portal here
 • Register and apply for TCS Off Campus Recruitment Process
 • If you are a registered user, please log in and proceed to fill out the application. After submitting, please click on ‘Apply for Drive’.
 • If you are a new user, please click on ‘Register Now’, select the category as ‘IT’ and proceed to fill in your details.
 • Submit your application and click on “Apply for Drive”.
 • To confirm your status, check ‘Track Your Application’. The status should be reflected as “Applied for Drive”
 • अधिकृत वेबसाईट – nextstep.tcs.com

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)