लातूर | महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूर (Maharashtra Institute of Medical Sciences & Research Latur) येथे रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MIMSR Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 07 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता MUHS आणि MCI च्या नियमांनुसार असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, विश्वंथपुरम, अंबेजोगाई रोड, लातूर – 413512

  • अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mitmimer.com/ या लिंकवर क्लिक करा.