ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर
  • पद संख्या – 334 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3HPeugn
✅ ऑनलाईन अर्ज कराcbes.goa.gov.in