सातारा । सैनिक स्कूल सातारा येथे क्वार्टरमास्टर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2022
पदाचे नाव – क्वार्टरमास्टर
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – B.A./ B.Com
नोकरीचे ठिकाण – सातारा
वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान
अर्ज शुल्क –
OBC/SC/ST प्रवर्गासाठी – रु.100/- इतर प्रवर्गासाठी – रु.300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, सातारा-415 001, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट – www.sainiksatara.org