मुंबई । मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, Ch. Os (स्टोअर) पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, Ch. Os (स्टोअर)
पदसंख्या – 02 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in