मुंबई । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022

पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय सहाय्यक
पद संख्या – 210 जागा
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
सामान्य/ओबीसी श्रेणी – रु. 500/- SC/ST/माजी सैनिक/PH उमेदवार – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in