पुणे । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक – II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, सहयोगी-I पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022

पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक – II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, सहयोगी-I
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org