उस्मानाबाद । उमरगा जनता सहकारी बँक, जि. उस्मानाबाद येथे अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक, शिपाई पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येआहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022

पदाचे नाव – अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक, शिपाई
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th/ Any Graduation/ MCA/ BE
नोकरी ठिकाण – उमरगा जि. उस्मानाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – omergajantabank@yahoo.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. चेअरमन, उमरगा जनता सहकारी बँक लि., उमरगा माणिकवार कॉम्प्लेक्स, मेन रोड, पोलीस स्टेशनसमोर, उमरगा जि. उस्मानाबाद
अधिकृत वेबसाईट – omerga-janata-bank.business.site
PDF जाहिरात : https://cutt.ly/uKpJwOi