मुंबई । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
वयोमर्यादा – 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी, जि. ठाणे
अधिकृत वेबसाईट – bncmc.gov.in