मुंबई | IDBI बँक येथे व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकुण 226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
 • पद संख्या – 226 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B.E/ B Tech/ Graduate in any discipline (Refer PDF)
 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 200/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
 1. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 2. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 3. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 25 जून 2022 पासून सुरू होणार आहेत.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.
PDF जाहिरातhttps://cutt.ly/9Kx29qC
ऑनलाईन अर्ज करा https://cutt.ly/IJhO8NY (25 जून 2022)