नागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत डीन पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022

पदाचे नाव – डीन
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Ph.D. degree
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.)
अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in