मुंबई | राज्यातील आयटीआय, पदविका व पदवी धारकांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा भरायच्या असून शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण उमेदवरांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२१ आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जानेवारी २०२१
वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी – ३ वर्षे सूट)
ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo
अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf