मुंबई | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) (Maharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) येथे लेखापरीक्षण अधिकारी, सहायक व्यवस्थापक, खर्च लेखापाल पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – लेखापरीक्षण अधिकारी, सहायक व्यवस्थापक, खर्च लेखापाल
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – mahait.org
PDF जाहिरात | https://cutt.ly/5KxGryC |
ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/6KxGuQ3 |
- उमेदवारांना त्यांची पात्रता आणि अनुभव इत्यादी विचारात घेऊन निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
- निवड प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मुलाखत असेल.
- MAHAIT ने उमेदवारांना मुलाखतीसाठी स्क्रीनिंग आणि कॉल करण्यासाठी मानक आणि वैशिष्ट्ये निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- मुलाखत प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात दिलेल्या पत्त्यावर/ माहितीवर ईमेल/SMS द्वारे मुलाखत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सूचित केले जाईल.