पुणे | वायुसेना विद्यालय चंदन नगर पुणे (Air Force School Chandan Nagar Pune AFSCN) येथे रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Air Force School Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पीजीटी, टीजीटी, एनटीटी आणि विशेष शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पीजीटी (PGT) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

टीजीटी (TGT) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

एनटीटी (NTT) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नर्सरी टीचर ट्रेनिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

विशेष शिक्षक (Special Educator) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता
वायुसेना विद्यालय, 9 BRD, चंदननगर, पुणे – 411014

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/ या लिंकवर क्लिक करा.