Categories: आरोग्य

Corona Virus: तुमचा फोन कसा सुरक्षित ठेवाल?

भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून स्वच्छतेबद्दल जागरुक राहा, असं वारंवार सांगितलं जातंय.

वैयक्तिक स्वच्छतेचं ठीक आहे, पण सतत आपल्यासोबत असलेल्या फोनचं काय? तो स्वच्छ आणि सुरक्षित कसा ठेवायचा? जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आपण सॅनिटायझर वापरतो, मग फोन स्वच्छ करण्यासाठी कोणतं केमिकल वापरायचं? कुठलंही केमिकल, जेल किंवा कापड-कागद न वापरता फक्त साबणाच्या पाण्यानेही मोबाईल स्वच्छ करता येतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फोन स्वच्छ कसा ठेवाल हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. (News source BBC Marathi) *व्हिडीओ पाहण्यासाठी निळ्या रंगाच्या अक्षरांवर क्लिक करा.*

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: How to secure your phone from corona