IBPS अंतर्गत 1828 पदांची भरती, त्वरित अर्ज करा

मुंबई | राष्ट्रीय बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि आयबीपीएस एसओ परीक्षा २०२१ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण १८२८ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

याअंतर्गत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती होणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 1828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. यंदा ८ बॅंकांमध्ये ही भरती होणार आहे. यावेळेस ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत. (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७).

या सरकारी बॅंकांमधील आयटी, अॅग्रीकल्चर, राजभाल, लॉ,एचआर/पर्सोनल आणि मार्केटिंग विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. सरकारी बँकांमध्ये १८०० हून अधिक पदांवर भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
 • पद संख्या – 1828 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation). (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत).
 • अर्ज शुल्क 
  • खुला प्रवर्ग : रु. 850/-
  • राखीव प्रवर्ग : रु. 175/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/2Y8VSFY
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3nRmwvR