पुणे । भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर पदांच्या एकुण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 15 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर
 • पद संख्या – 3 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • हिंदी अधिकारी – Master’s degree from a recognized University in English / Hindi with Hindi /English (READ PDF)
  • स्टेनोग्राफर – Bachelors degree/ Typing (READ PDF)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • हिंदी अधिकारी – 35 वर्षे
  • स्टेनोग्राफर – 28 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
PDF जाहिरात : https://cutt.ly/6H0wa5h
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/39fZ2go