सातारा । उपरोक्त विषयास अनुसरुन, पशुसंवर्धन विभाग, सातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम फेज-3 (NAIP-III) या योजने अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
नोकरी ठिकाण – सातारा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, सातारा
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in