नागपूर | औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 196 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या (Mahanirmithi Thermal Power Station Nagpur Recruitment 2022) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन)
  • पद संख्या – 196 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ITI in Relevant Trade (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – नोंदणी / ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – कोराडी, नागपूर
  • ई-मेल पत्ता – generalcellktpshr@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
  • PDF जाहिरात : https://cutt.ly/YJZGOr2
  • ऑनलाईन नोंदणी : apprenticeshipindia.org