ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर / ग्राइंडर / मशीनिस्ट / पेंटर जनरल / शीट मेटल वर्कर / टर्नर / वेल्डर, सुरक्षा रक्षक करीता पंडित दिनदयाल उपाध्याय 7 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 2 डिसेंबर 2021 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय 7 वा ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2021
 • पदाचे नाव – मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर / ग्राइंडर / मशीनिस्ट / पेंटर जनरल / शीट मेटल वर्कर / टर्नर / वेल्डर, सुरक्षा रक्षक
 • पद संख्या – 2070+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass. ITI
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – पुणे
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 2 डिसेंबर 2021 आहे.
Official Websiterojgar.mahaswayam.gov.in
 जाहिरात : https://bit.ly/3dteypg
नोंदणी : https://bit.ly/3kKo8Xs