जळगाव | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ते 27 मे 2022 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • वेतन श्रेणी – रु. 75000/-
 • अर्ज शुल्क – रु. 250/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
 • मुलाखतीची तारीख – 23 ते 27 मे 2022 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – gmcjalgaon.org 
 • PDF जाहिरातhttps://cutt.ly/wHP1WV1