मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई (Reserve Bank Of India) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. क्यूरेटर, श्रेणी ‘ए’, वास्तुकार, अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
1. क्यूरेटर श्रेणी ‘ए’ (Curator in Grade ‘A’) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post-Graduation Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

2. वास्तुकार (Architect on full time contract) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Architecture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

3. अग्निशमन अधिकारी (Fire Officer in Grade ‘A’) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech in fire engineering/ safety and fire engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

पगार
1. क्यूरेटर श्रेणी ‘ए’ (Curator in Grade ‘A’) – 90,100/- रुपये प्रतिमहिना
2. वास्तुकार (Architect on full time contract) – 28.20 लाख – 33.60 लाख प्रतिवर्ष
3. अग्निशमन अधिकारी (Fire Officer in Grade ‘A’) – 90,100/- रुपये प्रतिमहिना

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा – लिंक – https://ibpsonline.ibps.in/rbimacapr22/