पुणे | HQ दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक ग्रेड II, LDC, कुक, MTS पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – लघुलेखक, LDC, कुक, MTS
  • पदसंख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com 
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/VKfC2wj
  • ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/eJh4huh