रत्नागिरी | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW
  • पद संख्या – 45 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • वयोमर्यादा –
    • स्टाफ नर्स – 65 वर्षे
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • MPW
      • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
      • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2022 
  • अधिकृत वेबसाईट – ratnagiri.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/UJhC4hG